अमरावती लोकसभेत हत्तीचे वजन वाढले ? कोण आहे उमेदवार..!

अमरावती लोकसभा मतदार संघात एकुण 24 उमेदार रिंगणात उतरले असुन त्यातील खऱ्या चार उमेदवारांची प्रचाराची चर्चा मात्र जोरदार सुरु असुन त्यात खासदार आनंदराव अडसूळ, नवनीत राणा,गुणवंत देवपारे,अरुण वानखडे यांचा प्रचार गल्लो गल्ली जोरदार सुरु मात्र त्याहुन अधिक अपक्ष उमेदवार सौ.नवनीत राणा यांच्या 12 नंबरच्या पान्याची चर्चा मात्र घरोघरी बघायला मिळत आहे.
परतवाडा शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नवनीत राणा यांनी केले तेव्हा कार्यकर्तांनी “सभी नटो का पना चुनके लावो नवनीत राणा” अशा घोषणा दिल्या. तर दुसरी कडे राष्ट्रीय पक्ष बसपाचे उमेदवार अरुण वानखडे यांच्या हत्तीचे वजन वाढतच जात आहे त्यामुळे अमरावती लोकसभेची निवडणूक ही रंजक ठरणार आहे.त्यांच्या कार्यकर्तेही जोरदार प्रचारासाठी कामी लागले असुन प्रचाराचे तंत्रज्ञान यशस्वी राबवत आहे.

कोण बनेल अमरावतीचा खासदार हे मात्र जनताच ठरवेल..

, , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *